: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन वैयक्तिक कर्ष च्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यातील ११३ भौतीक व आर्थिक १३० परतावा योजनेसाठी भौतीक २३ व आर्थिक १३१.५० लाख उदिष्ट्ये प्राप्त झाले आहेआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु.१० लाख पर्यत तसेच रू.१० ते ५० लाखापर्यंत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. सदर राबविली जाईल, कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार (जास्तीत महामंडळाकडून केला जाईल. वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थींची इतर मागासवर्गयिउत्पन्न मर्यादा रु. ८ लाख आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा , वय १८ ते ५० पर्यंत लिंक असणे अनिवार्य राहील , महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही बोजनेचा लाभ वित्तीय संस्थेचा थकबाकीदर नसावा , कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा मध्येच कर्ज परतफेड नाही केली तर ब्याज परतावा दिला जाणार नाही, गट कर्ज च्याज परतावा योजनेसाठी शासन मान्य बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी कायदा २०१३) च्या वेब पोर्टल नुसार अर्ज करू शकतात, गटातील उमेदवाराने अर्ज करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या व इतर महामंजलाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घोतलेला नसावासार्वजनिक वित्तीय प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले किमान रु.५०० कोटीच्या ठेवी असलेल्या व कोअर बँकिंग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीय असावे. गटातील सर्व सदस्यांच्या क्रेडीट स्कोर किमान ५०० असावा. अर्जासाठी ओ.बी.सी.महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता वफोन डॉ. बाबासाहेब आवेजकर सामाजिक न्याय भवन , इमारत क्र. बी, सन १०४/१०५विश्रांतवासी, येरवडा, पुणे. संपर्कासाठी फोन नं. ०२०-२९७०३०५९ हा आहे. असे म.जिल्हा व्यवस्थापक डी.ए.काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजना