युनिव्हर्सल शाळेत गडकिल्ल्यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करुन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. संख्येने उपस्थित होते. युनिव्हर्सल शाळेत गडकिल्ल्यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करुन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

युनिव्हर्सल शाळेत गडकिल्ल्यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करुन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. युनिव्हर्सल शाळेत गडकिल्ल्यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करुन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.


औराद शहाजानी : आज महाराष्ट्राचा जानता राजा कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती महाराष्ट्रभर उत्साहाने साजरी करीत असताना येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये एका आगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज प्रथमच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये महाराष्ट्राच्या या जाणत्या राजाचे सर्व गड किल्लयांची माहिती आणि त्यांचे प्रात्यक्षिक तयार करून व त्या किल्ल्यांची माहिती प्रत्येक जिल्हानिहाय व त्या जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध असलेले ठिकाण वस्तू यांचेही साहित्य प्रदर्शन तयार करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इंग्रजी भाषेमधून औराद शहाजानी : आज महाराष्ट्राचा जानता राजा कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती महाराष्ट्रभर उत्साहाने साजरी करीत असताना येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये एका आगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज प्रथमच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये महाराष्ट्राच्या या जाणत्या राजाचे सर्व गड किल्लयांची माहिती आणि त्यांचे प्रात्यक्षिक तयार करून व त्या किल्ल्यांची माहिती प्रत्येक जिल्हानिहाय व त्या जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध असलेले ठिकाण वस्तू यांचेही साहित्य प्रदर्शन तयार करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इंग्रजी भाषेमधून व हिंदी भाषेमधन या सर्वांची माहिती येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होते यामध्ये विशेषता विद्यार्थ्यांनी तयार केलेले मंगलयान , पृथ्वी मिसाईल व शिवरायांची रांगोळी ने तयार केलेले प्रतिमा हे या साहित्य संमेलनाचे विशेष आकर्षण दिसून येत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून औराद शहाजानी चे सर्व पत्रकार दिपक थेटे , बालाजी थेटे , अमोल ढोरसिंगे , प्रदीप पाटील , दत्ता बोंडगे , सलमान पठाण , फय्याज सराफ तर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाच्या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन करण्यात आले त्यापुर्वी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना व हिंदी भाषेमधन या सर्वांची माहिती येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होते यामध्ये विशेषता विद्यार्थ्यांनी तयार केलेले मंगलयान , पृथ्वी मिसाईल व शिवरायांची रांगोळी ने तयार केलेले प्रतिमा हे या साहित्य संमेलनाचे विशेष आकर्षण दिसून येत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून औराद शहाजानी चे सर्व पत्रकार दिपक थेटे , बालाजी थेटे , अमोल ढोरसिंगे , प्रदीप पाटील , दत्ता बोंडगे , सलमान पठाण , फय्याज सराफ तर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाच्या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन करण्यात आले त्यापुर्वी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना _अभिवादन करण्यात आले व नंतर साहित्य प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन सुरु करण्यात आले. या साहित्य प्रदर्शनात प्रमुख म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील किल्ले व तेथिल प्रसिद्ध असलेले मंदिरे , फळे , दैवत , नदी व इतर अशा प्रत्येक वस्तुचे या लहान लहान मुला , मुलींनी तयार केलेले प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या । भागातील भरपुर नागरीकांची गर्दी जमलेली होती. या शिवजन्मोत्सवाला यशस्वी करण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी , पंकज कुलकर्णी व इतर शिक्षक व शिक्षीका यांनी मेहनत घेऊन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली... _अभिवादन करण्यात आले व नंतर साहित्य प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन सुरु करण्यात आले. या साहित्य प्रदर्शनात प्रमुख म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील किल्ले व तेथिल प्रसिद्ध असलेले मंदिरे , फळे , दैवत , नदी व इतर अशा प्रत्येक वस्तुचे या लहान लहान मुला , मुलींनी तयार केलेले प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या । भागातील भरपुर नागरीकांची गर्दी जमलेली होती. या शिवजन्मोत्सवाला यशस्वी करण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी , पंकज कुलकर्णी व इतर शिक्षक व शिक्षीका यांनी मेहनत घेऊन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली...