सायकल वाटप करून शिवजयंती उत्सव साजरा केला.

लातूर : दि . १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांची जयंती ही लोकोपयोगी कार्याने साजरी व्हावी, या प्रांजळ भावनेने डॉ श्री हर्षवर्धनजी राऊत यांनी समाजातील होतकरू व गरजू ११ विद्यार्थिनींना डॉ राऊत हॉस्पिटल चंद्रनगर लातूर , येथे सायकल वाटप करून शिवजयंती उत्सव साजरा केला